शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

​मुंबईकरांनी पावसाळ्यात ‘या’ गोष्टींचा अनुभव अवश्य घ्यावाच !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2017 17:10 IST

प्रत्येक मुंबईकरांना हा पावसाळा अविस्मरणीय ठरावा म्हणून आम्ही आपणास काही गोष्टींविषयी माहिती देत आहोत, ज्याचा आपण अनुभव घेतल्यास आपला हा पावसाळा कायमस्वरुपी लक्षात राहिल.

मुंबई हे भारतातील सर्वात आवडणाऱ्या शहरांपैकी एक आहे. येथील पावसाळा म्हणजे अतिशय आल्हाददायक आणि सुखकारक असतो. मुंबईमध्ये असे काही ठिकाणे आहेत ज्याठिकाणी पावसाळ्याचा अनुभव घेतल्यास अतिशय आनंद मिळतो. यासाठी प्रत्येक मुंबईकरांना हा पावसाळा अविस्मरणीय ठरावा म्हणून आम्ही आपणास काही गोष्टींविषयी माहिती देत आहोत, ज्याचा आपण अनुभव घेतल्यास आपला हा पावसाळा कायमस्वरुपी लक्षात राहिल. * मरीन ड्राइव्हवरील फेरफटका* बॅँडस्टॅँडवरील अफाट लाटा* हाजी अली येथील आध्यात्मिकता * जुहू चौपाटीवरील फेरफटका* रस्त्याच्या बाजूला पावसात बसून भाजलेल्या मक्याचे कणसे (कॉर्न) खाण्याचा अनुभव * राज्यातील सर्वात उत्कृष्ट पृथ्वी कॅफेमध्ये चहा, नाश्त्याचा आस्वाद * गेट वे आॅफ इंडिया जवळील अरबी समुद्रातून उसाळणाऱ्या लाटांचा आनंद काही औरच* संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात एक दिवसीय सहलीचा आनंद