शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

आता रेल्वे प्रवासात बिनधास्त झोपा, तुमचं स्टेशन आल्यावर तुम्हाला झोपेतून उठवलं जाईल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2020 15:52 IST

ट्रेनचा प्रवास करत असताना अनेकदा लोक झोपत असतात.

ट्रेनचा प्रवास करत असताना अनेकदा लोक झोपत असतात. बसायला आरामदायक जागा मिळाल्यानंतर प्रवास करत असलेले लोक विश्रांती घेण्यासाठी  डोळे  बंद करतात. पण एकदा की झोप लागली की त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. कारण स्टेशन निघून गेल्यानंतर जाग आली की एकच गोंधळ उडतो. तुमच्याही बाबतीत असं होत असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.  रेल्वेचा प्रवास आरामदायक बनवण्यासाठी रेल्वेने फोन कॉल सेवा  दिली आहे.  आज आम्ही तुम्हाला या सेवेबद्दल माहिती देणार आहोत.

या सेवेचा वापर करून रेल्वे प्रवाश्यांना स्थानकावरून गाडी निघाल्यानंतर विचार करत जागं राहावं लागणार नाही.  ही सेवा आईआरसीटीसी आणि बीपीओ यांच्या संयुक्त विद्यामाने  सुरू होणार आहे.  या सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रवाश्यांना  १३९ या क्रमांकावर फोन लावायचा आहे.  या सेवेमार्फत स्टेशन येण्याच्या आधी म्हणजेच इच्छित स्थळाच्या अर्धा तास आधी प्रवाश्यांच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर फोन केला जाईल.  कॉल अर्लटद्वारे झोपलेल्या प्रवाश्यांना स्थानक आल्याची आठवण करून देण्यात येईल. ( हे पण वाचा-हॉर्नबिल फेस्टिवल नागालॅंडशिवाय 'या' राज्यात होणार साजरा)

आईआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाईटवर या सेवेची माहिती देण्यात आली आहे.  प्रवाश्यांना आपला पीएनआर नंबर, स्टेशनचे नाव, स्टेशनचा एसटिडी कोड ही माहिती द्यावी लागेल. प्रवाश्यांनी माहिती दिल्यानंतर सिस्टीम त्या ट्रेनच्या करंड स्टेटसची माहिती घेऊन सिस्टिमद्वारे वेकअप कॉल करण्यात येईल. १३९ हा इंक्वाईरी नंबर आहे. यात बदल करण्यात आले आहेत. ही सेवा अधिक विश्वसनीय करण्यासाठी रेल्वेकडून प्रयत्न केले  जात आहेत. १३९ या क्रमांकावर रेल्वेचे रिजर्वेशन, सिट्सची उपलब्धता आणि ट्रेन प्लॅटफॉर्मची स्थिती याबाबत माहिती दिली जात आहे. ( हे पण वाचा-'या' देशांच्या ध्वजांमागचे कारण माहिती आहे का? जाणून घ्या कशाचे प्रतीक आहेत)

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्स