शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या 50 हजारांत विदेशात फिरण्याची संधी! IRCTC नं आणलं हवाई टूर पॅकेज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2022 14:23 IST

IRCTC : लोक आपल्या देशात प्रवास करण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय ट्रिपचेही नियोजन करू लागले आहेत. 

नवी दिल्ली : कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय प्रवासावरील बंदी आता 2 वर्षांनंतर जवळजवळ पूर्णपणे हटवण्यात आली आहे. हे निर्बंध हटवल्यानंतर लोकांची पुन्हा भटकंती सुरू झाली आहे. लोक आपल्या देशात प्रवास करण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय ट्रिपचेही नियोजन करू लागले आहेत. 

कोरोनामुळे अनेकांची आर्थिक परिस्थितीही मंदावली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत जर तुम्ही दुसर्‍या देशात फिरायला जाण्याचा विचार करत असाल आणि ही ट्रिप तुमच्यासाठी कमी बजेटची असावी, असे तुम्हाला वाटत असेल, तर ही माहिती तुमच्यासाठी आहे.

दरम्यान, इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (IRCTC) तुमच्यासाठी बजेट फ्रेंडली ऑफर आणली आहे. आयआरसीटीसी तुम्हाला तुमच्या आंतरराष्ट्रीय टूरसाठी परवडणारी जागा शोधण्यात मदत करू शकते. जर तुम्हाला या पॅकेजचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला त्याची सर्व माहिती सहज मिळेल.

काय आहे ऑफर?आयआरसीटीसीने थायलंडमध्ये फिरण्यासाठी फक्त 49,067 रुपयांमध्ये एअर टूर पॅकेज (Air Tour Package) आणले आहे. या पॅकेज अंतर्गत तुम्ही थायलंडमधील सर्व ठिकाणांचा आनंद घेऊ शकता. एका व्यक्तीसाठी या पॅकेजची सुरुवातीची किंमत 49,067 रुपये ठेवण्यात आली आहे. या पॅकेजमध्ये विमान तिकीटाशिवाय इतर सुविधांचाही समावेश करण्यात आला आहे.

काय मिळेल सुविधा?या पॅकेजला थायलंड डिलाइट्स एक्स गुवाहाटी (Thailand Delights Ex Guwahati) असे नाव देण्यात आले आहे. यामध्ये तुम्हाला गुवाहाटी आंतरराष्ट्रीय ट्रिप केली जाईल. यामध्ये तुम्हाला ये-जा करण्यासाठी विमानाचे तिकीट दिले जाईल, निवास व्यवस्था, सकाळी नाश्ता आणि रात्रीचे जेवण दिले जाईल. दुपारच्या जेवणाची व्यवस्था तुम्हाला स्वतः करावी लागेल. यामध्ये तुम्हाला बुद्ध मंदिर, सफारी वर्ल्ड इत्यादी विविध ठिकाणी नेले जाईल.

किती दिवस असेल ट्रिप?हे आयआरसीटीसीचे पॅकेज 6 दिवस आणि 5 रात्रींसाठी आहे. ही ट्रिप 13 ऑक्टोबर 2022 पासून सुरू होईल आणि 18 ऑक्टोबर 2022 पर्यंत संपेल. या पॅकेजमध्ये बँकॉक आणि पटायासारख्या डेस्टिनेशनचा समावेश आहे.

टॅग्स :ThailandथायलंडTravel Tipsट्रॅव्हल टिप्स