शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

रोमांचक अनुभव देणारी अहमदाबाद ते दीव आयलॅंड रोड ट्रिप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2018 15:04 IST

भारतातील अॅडवेंचरस आणि सुंदर रोड ट्रिपपैकी एक आहे अहमदाबाद ते दीवचा प्रवास. हा रोमांचक प्रवास करण्यासाठी ३ ते ४ दिवसांचा कालावधी लागतो.

भारतातील अॅडवेंचरस आणि सुंदर रोड ट्रिपपैकी एक आहे अहमदाबाद ते दीवचा प्रवास. हा रोमांचक प्रवास करण्यासाठी ३ ते ४ दिवसांचा कालावधी लागतो. गुजरातमध्ये फिरण्यासाठी भरपूर ठिकाणे आहेत. पण दीवमध्ये वेळ घालवणे जास्त आनंददायी ठरेल. इथे तुम्ही बीच आणि सोबतच ऐतिहासिक स्थळांचही दर्शन घेऊ शकता. 

अहमदाबाद ते दीव रोड ट्रिप

अहमदाबाद ते दीव पोहोचण्यासाठी ६ तास ३० मिनिटांचा वेळ लागतो. या मार्गात अशी अनेक ठिकाणे आहेत जी तुम्ही बघू शकता. इथे तुम्ही ब्रेक म्हणून थांबून एन्जॉय करु शकता. 

अहमदाबाद- बावला-बागोदरा-धोलेरा, भावनगर, जालजा-महुवा-दीव

अहमदाबादहून NH47 मार्गाने जाताना जवळपास तीन तासात तुम्ही राजकोटला पोहोचाल. इथपर्यंत पोहोचण्याचा रस्ताही चांगला आहे आणि रस्त्यात खाण्या-पिण्याचेही अनेक चांगले पर्याय आहेत. इथूनही दीवच्या खऱ्या प्रवासाला सुरुवात होते. तसे तर तिथे पोहोचण्याचे तीन मार्ग आहेत. पण लवकर पोहोचायचं असेल तर NH151आणि NH51 चांगला पर्याय ठरेल. या मार्गाने गेलात तर तुम्ही सोमनाथ मंदिराचंही दर्शन घेऊ शकता. येथून दीव आयलॅंड हे केवळ ८० किमी अंतरावर आहे. 

दीवमध्ये पाहण्यासाठी काय आहे?

गंगेश्वर महादेव मंदिर

नागाओ बीचपासून ४ किमी अंतरावर गंगेश्वर महादेव मंदिर आहे. समुद्र किनाऱ्यावर असलेलं हे मंदिर चांगलंच प्रसिद्ध आहे. हे मंदिर बघण्यासारखं आहे. 

नैदा गुहा

गंगेश्वर मंदिरापासून ३.५ किमी अंतरावर असलेली ही गुहा केवळ फिरण्यासाठीच नाही तर फोटोग्राफीसाठीही चांगली संधी आहे. हा दीवमधील लोकप्रिय स्पॉट आहे. 

सेंट पॉल चर्च

नैदा गुहेपासून २ किमी अंतरावर पुढे गेल्यास सेंट पॉल चर्च आहे. येथील वास्तुकला बघण्यासारखी आहे. हे चर्च दीवमधील खास जागांपैकी एक आहे. 

दीव फोर्ट

सेंट पॉल चर्चपासून जवळपास ०.७ किमी अंतरावर दीव फोर्ट आहे. हा फोर्ट बघण्यासाठी एक ते दोन तासांचा वेळ लागतो. कारण इथे आल्यावर फोटो काढण्याचा मोह तुम्हाला टाळता येणार नाही. 

यासोबतच दीवमध्ये जालंधर बीच, दीव म्यूझिअम, शेल म्यूझिअम, गोमती बीच, कुकरी मेमोरिअल आणि येथील फिशिंग व्हिलेजही एकदा बघण्यासारखं आहे.  

टॅग्स :tourismपर्यटन