शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

​‘या’ अभिनेत्याने चक्क बाईकवरून केली सात देशांची सफर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2017 16:01 IST

छंद जोपासणाऱ्या सेलिब्रिटींपैकी बॉलिवूडमध्ये नव्यानेच पदार्पण करणाऱ्या मनित जौरा या अभिनेत्याचा शौक थोडा वेगळाच आहे. अर्थात त्याला अ‍ॅडव्हेंचरची आवड आहे पण तीदेखील एकदम हटके.

सामान्य व्यक्तींप्रमाणेच बहुतेक सेलिब्रिटींना अभिनयाव्यतिरिक्त काहीना काही छंद, आवड जोपासण्याची सवय आहे. त्यात सेल्फी काढण्यापासून ते बाईक्स कलेक्शनपर्यंतचा समावेश आहे. विशेष म्हणजे त्यांचा छंद त्यांच्या  जीवनशैला एक भाग आहे. आपल्या व्यस्त लाइफमध्ये ते आपला छंद पुर्ण करण्यासाठी कधीही तडजोड करत नाही. छंद जोपासणाऱ्या सेलिब्रिटींपैकी बॉलिवूडमध्ये नव्यानेच पदार्पण करणाऱ्या मनित जौरा या अभिनेत्याचा शौक थोडा वेगळाच आहे. अर्थात त्याला अ‍ॅडव्हेंचरची आवड आहे पण तीदेखील एकदम हटके.मनित जौराला मोटर सायकल चालवण्याचे वेड आहे. विशेष म्हणजे या छंदापोटी जगातील सात देशामध्ये त्याने बाईक रायडिंग केले आहे. असे म्हटले जाते की, तो जर अभिनेता झाला नसता तर तो बाईकर्स झाला असता.मनित बॉलिवूडच्या 'बँड बाजा बारात', 'लव्ह शगून' यासारख्या चित्रपटात झळकला आहे. त्याच्या अभिनय कारकिर्दीची सुरूवात टीव्ही मालिकांपासून झाली. तो सध्या 'कुंडली भाग्य' या मालिकेत काम करीत आहे.सध्या मनितवर साऊथ इंडियन निर्मात्यांचे लक्ष गेले आहे. तो मल्याळम चित्रपट 'सोलो'मध्ये भूमिका साकारतोय. हा एक रोमँटिक थ्रिलर आहे. यात तो दक्षिणेचा सुपरस्टार दुलकर सलमानसोबत काम करतो आहे. हा चित्रपट याच वर्षी प्रदर्शित होणार आहे. मनित खाण्याचादेखील शौकिन आहे. त्याला राजमा चावल आवडत असल्याचे मुलाखतीत सांगितले.मनित इरफान खानचा चाहता आहे. त्याला इरफानसोबत काम करायचे आहे. तसेच त्याला नवाजुद्दीन सिद्दीकीसोबतही काम करण्याची इच्छा आहे. त्याने दोघांच्याही अभिनयाची तारीफ केली.