शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जिल्हा परिषद

Maharashtra ZP Election 2021 नागपूर, अकोला, धुळे, नंदुरबार, वाशिम आणि पालघर या जिल्हा परिषदा आणि त्यांच्या अंतर्गतच्या पंचायत समित्यांची पोटनिवडणूक रद्द करून ती ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशानुसार घ्यावी, ही राज्य शासनाची मागणी राज्य निवडणूक आयोगाने फेटाळली. त्यानंतर, ५ ऑक्टोबरला या पोटनिवडणुकांसाठी मतदान असून ६ ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे. 

Read more

नागपूर : नगराध्यक्षपदाच्या दावेदाराचे नाव मतदार यादीतून गायब ! दुसऱ्याच शहराच्या यादीत आढळले नाव

चंद्रपूर : कुठे एकाच घरात २०० मतदार तर कुठे १९०६ जणांची मतदारयादीत नावे दोनदा; निवडणूक आयोगाचा घोळ संपता संपेना

भंडारा : मतदार यादीत एकाच व्यक्तीचे नाव तिनदा ? वास्तव्य एकीकडे,नाव दुसरीकडे; निवडणूक आयोगाचा घोळ पुन्हा आला समोर

कोल्हापूर : Kolhapur ZP Election: महायुतीच्या पक्षांचा अध्यक्षपदावर डोळा, जोडण्या सुरु; आघाडीतून कोणाची नावे चर्चेत...जाणून घ्या

गोवा : ठरलं! जिल्हा पंचायत निवडणुका १३ डिसेंबरला, आचारसंहिता नोव्हेंबरच्या मध्यास, अधिसूचना जारी

महाराष्ट्र : झेडपी, पं. समितीमध्येही आता स्वीकृत सदस्य असणार! बंड टाळण्यासाठी खेळी 

नागपूर : एकाच घरात २०० पेक्षा अधिक मतदार कसे ? नगरपालिकांच्या निवडणुकीआधी मतदार यादीत गोंधळाचा स्फोट !

गोंदिया : मतदारयादीतील नाव आता ऑनलाइन शोधा ! या 'वेबसाईट'वर जाऊन बघता येईल तुमचे नाव

महाराष्ट्र : जि.प.सह पंचायत समितीचे आरक्षण २०२५ च्या नियमांनुसारच, सर्वोच्च न्यायालयाकडून आदेशामध्ये पुन्हा दुरुस्ती

महाराष्ट्र : 'देवाभाऊ, आरक्षण सोडतीतील अनागोंदी कारभाराकडे लक्ष द्या', कोणी केली मागणी.. वाचा सविस्तर