शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - 22 ऑगस्ट 2020; प्रिय व्यक्तीकडून आनंद मिळेल

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - 16 ऑगस्ट 2020; उत्तम भोजन प्राप्त होईल

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - 13 ऑगस्ट 2020; प्रिय व्यक्तीची भेट होईल, नवे संबंध जोडाल

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - 13 ऑगस्ट 2020; या राशीतील व्यक्तींना धनलाभाची शक्यता

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - 12 ऑगस्ट 2020; आवडत्या व्यक्तीची भेट होईल

आध्यात्मिक : आजचे राशीभविष्य - 10 ऑगस्ट 2020; पत्नीकडून लाभदायक वार्ता मिळेल

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - ८ ऑगस्ट २०२०, लक्ष्मीची कृपा राहील, मान-सन्मान मिळेल

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - १ ऑगस्ट २०२०, मानमरातब वाढेल, आर्थिक लाभ होतील

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - ३१ जुलै २०२०, वादविवाद टाळा, तब्येत सांभाळा

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - ३० जुलै २०२०, धनलाभाचे योग, नोकरीत वरिष्ठांपासून राहा सावध