शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : Navratri 2021 Astrology: नवरात्रोत्सवात ‘या’ ९ राशीच्या व्यक्तींवर राहील देवीची विशेष कृपा; शुभलाभदायक काळ, पाहा

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - 3 ऑक्टोबर 2021; तूळ आणि वृश्चिक राशीच्या लोकांसाठी धनलाभाचे योग; जाणून घ्या, काय सांगते तुमची राशी

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - ०२ ऑक्टोबर २०२१: ‘या’ ७ राशीच्या व्यक्तींना अनेकविध लाभ, आनंदी दिवस

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - 1 ऑक्टोबर 2021; 'या' राशींच्या लोकांसाठी शूभ असेल महिन्याचा पहिला दिवस, जाणून घ्या, काय सांगते तुमची राशी

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - 30 सप्टेंबर 2021: 'या' तीन राशींच्या लोकांना आर्थिक लाभाची शक्यता; जाणून घ्या, इतरांसाठी कसा असेल आजचा दिवस

भक्ती : Honest Zodiac Signs: ‘या’ ५ राशीच्या व्यक्ती असतात सर्वांत प्रामाणिक; तुम्ही डोळे मिटून विश्वास ठेवू शकता!

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - 29 सप्टेंबर 2021; नोकरीत सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल, शत्रूवर मात कराल, धनलाभ होईल

भक्ती : Planetary Position in October 2021: ऑक्टोबर महिन्यात ४ ग्रहांचे राशीपरिवर्तन; ‘या’ ६ राशींना ठरेल खूप फायदेशीर, लाभदायक

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - 28 सप्टेंबर 2021; वडील घराण्याकडून लाभ होण्याची शक्यता; नोकरीत इतरांचे सहकार्य मिळेल

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - 27 सप्टेंबर 2021; 'या' ५ राशींच्या व्यक्तींना होणार आर्थिक फायदा; तर यांना मुलगा आणि पत्नीकडून होणार लाभ