शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

राशीभविष्य : Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य - १५ डिसेंबर २०२१; नोकरीत मनाविरुद्ध घटना घडू शकते, मात्र...

राशीभविष्य : Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२१; लॉटरीचे एखादे तिकीट घेऊन पाहा, अचानक धनलाभ होईल

भक्ती : तुम्हालाही तुमची कतरिना हवी असेल, तर विकी कौशलसारखे योग तुमच्या कुंडलीत आहेत का बघा!

राशीभविष्य : Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य - 13 डिसेंबर 2021; जीवनासाथी तुमच्या मर्जीनुसार वागेल

भक्ती : Sun Transit Sagittarius 2021: धनुर्मासारंभ: सूर्याच्या धनु प्रवेशाने ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींचे भाग्य उजळेल अन् करिअर चमकेल

राशीभविष्य : Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य - ९ डिसेंबर २०२१, वरिष्ठांची मर्जी राहील. बढतीची शक्यता, योजनेनुसार आर्थिक लाभ होतील

राशीभविष्य : Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य - ८ डिसेंबर २०२१, भाग्योदय होईल, समाजात मान- सन्मान मिळतील

राशीभविष्य : Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य - ७ डिसेंबर २०२१, उक्ती आणि कृतीवर नियंत्रण ठेवा, वरिष्ठांशी संघर्षाचे प्रसंग टाळा

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - ६ डिसेंबर २०२१, नोकरी-धंद्यात लाभ होतील, सामाजिक क्षेत्रात प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा मिळेल

भक्ती : Mars Transit Scorpio 2021: मंगळाचा वृश्चिकेत प्रवेश: ‘या’ ८ राशीच्या व्यक्तींना मंगलमय काळ; मिळेल भरघोस लाभ