शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

राशीभविष्य : Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य - २७ डिसेंबर २०२१: ‘या’ राशीच्या व्यक्तींना धनलाभाचे योग, नोकरदारवर्गाला उत्तम काळ

राशीभविष्य : Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य - २४ डिसेंबर २०२१; भाग्याची उत्तम साथ राहील. महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल

भक्ती : UP Election 2022: यूपी निवडणुकीत चमकेल का मायावतींचे नशीब? ‘ही’ ग्रहस्थिती गेमचेंजर ठरणार! जाणून घ्या

भक्ती : बुधचा मकर प्रवेश: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींसाठी नववर्षाची सुरुवात होईल दमदार; तीन महिने लाभच लाभ

भक्ती : शुक्र मकर राशीत वक्री: ‘या’ ५ राशींच्या व्यक्तींना मालामाल करणारा काळ; मिळतील अनेक लाभ

राशीभविष्य : Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य - 19 डिसेंबर 2021; आर्थिक आवक चांगली राहिल, 'सिंह' राशीला मोलाचा सल्ला

राशीभविष्य : Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य - १८ डिसेंबर २०२१; महत्त्वाचे काम पुढे ढकलता आले तर बरे होईल, अन्यथा...

राशीभविष्य : Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य - १७ डिसेंबर २०२१; धनप्राप्तीचे योग, मालमत्तेच्या व्यवहारात फायदा होईल

राशीभविष्य : Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य - १६ डिसेंबर २०२१; भाग्याची उत्तम साथ, एखादी अनपेक्षित संधी मिळेल

भक्ती : Mangal Ketu Yuti 2021: मंगळ-केतुचा संयोग: ‘या’ ८ राशीच्या व्यक्तींनी अखंड सावधान राहावे; नेमकं काय करू नये? पाहा