शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : Singh Rashi Bhavishya 2022: सिंह रास वार्षिक राशीभविष्य: गुप्त धनप्राप्तीचे योग, वैवाहिक जीवन उत्तम; कार्यक्षेत्रात यशकारक वर्ष

भक्ती : Kark Rashi Bhavishya 2022: कर्क रास वार्षिक राशीभविष्य: आर्थिक स्तरावर शुभ परिणाम; विद्यार्थ्यांना अनुकूल काळ; वर्षाचा मध्य सर्वोत्तम

भक्ती : Mithun Rashi Bhavishya 2022: मिथुन रास वार्षिक राशीभविष्य: आत्मविश्वासात होईल वाढ, शिक्षण क्षेत्रात शुभलाभ; वर्षाचा उत्तरार्धात अनुकूल

भक्ती : Vrishabha Rashi Bhavishya 2022: वृषभ रास वार्षिक राशीभविष्य: भाग्याची साथ, आर्थिक स्तरावर अनुकूल परिणाम; अपार यशकारक वर्ष

भक्ती : Mesh Rashi Bhavishya 2022: मेष रास वार्षिक राशीभविष्य: करिअर, आरोग्य आणि वैवाहिक जीवनासाठी महत्त्वाचे वर्ष

राशीभविष्य : Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य - ३० डिसेंबर २०२१: ‘या’ राशीच्या व्यक्तींना व्यवहारातून फायदा; धनलक्ष्मीची कृपा, यशकारक दिवस

भक्ती : Shani Sade Sati 2022: सन २०२२ मध्ये ‘या’ व्यक्तींवर असेल साडेसातीचा प्रभाव; शनी राशीपरिवर्तनाने काय बदल होईल?

राशीभविष्य : Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य - २९ डिसेंबर २०२१: ‘या’ राशीच्या व्यक्तींची येणी वसूल होतील, आर्थिक आवक उत्तम राहील

भक्ती : सन २०२२ मध्ये ‘या’ ४ राशींवर असेल शनीचा ढिय्या प्रभाव; कशी घ्यावी काळजी? जाणून घ्या

राशीभविष्य : Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य - २८ डिसेंबर २०२१: ‘या’ राशीच्या व्यक्तींना प्रवासाचे योग, नवीन नोकरीच्या उत्तम संधी