शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

राशीभविष्य : Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य - ०२ जानेवारी २०२२: ‘या’ ८ राशीच्या व्यक्तींना आर्थिक आवक चांगली; यशकारक दिवस

भक्ती : Planetary Positions 2022: सन २०२२ मध्ये ‘हे’ ४ मोठे ग्रह राशीबदल करणार; कोणाला मिळेल सर्वाधिक शुभ-लाभ? पाहा

भक्ती : Yearly Horoscope 2022: वार्षिक राशीभविष्य २०२२: सर्व राशींचं भविष्य एका क्लिकवर; वाचा, तुमच्यासाठी कसं आहे वर्ष!

भक्ती : Meen Rashi Bhavishya 2022: मीन रास वार्षिक राशीभविष्य: नोकरीत पदोन्नती, करिअरमध्ये वृद्धी; कशी सुरु होईल साडसाती?

भक्ती : Kumbh Rashi Bhavishya 2022: कुंभ रास वार्षिक राशीभविष्य: आर्थिक स्तरावर लाभ, विद्यार्थ्यांना फलदायी काळ; साडेसातीचा टप्पा महत्त्वाचा

भक्ती : Makar Rashi Bhavishya 2022: मकर रास वार्षिक राशीभविष्य: वर्षाची सुरुवात आनंदमय, मध्य अनुकूल; साडेसातीचा कसा असेल प्रभाव?

भक्ती : Dhanu Rashi Bhavishya 2022: धनु रास वार्षिक राशीभविष्य: नशिबाची उत्तम साथ, व्यवसायात मोठे लाभ; विद्यार्थ्यांना अनुकूल काळ

भक्ती : Vrishchik Rashi Bhavishya 2022: वृश्चिक रास वार्षिक राशीभविष्य: आरोग्याबाबत राहा सावध, विद्यार्थ्यांना उत्तम काळ; वर्षाचा उत्तरार्ध आनंददायी

भक्ती : Tula Rashi Bhavishya 2022: तूळ रास वार्षिक राशीभविष्य: व्यवसायात होईल प्रगती, नवीन स्रोतातून चांगली कमाई; नोकरीच्या उत्तम संधी

भक्ती : Kanya Rashi Bhavishya 2022: कन्या रास वार्षिक राशीभविष्य: वर्षाची सुरुवात दमदार, बजेटबाबत राहा सावधान; नोकरदारांना उत्तम काळ