शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

राशीभविष्य : राशीभविष्य - 2 फेब्रुवारी 2022: आर्थिक निर्णय जपून घ्या, 'या' राशींना मोलाचा सल्ला

भक्ती : फेब्रुवारी महिन्यात कोणत्या राशींच्या वाट्याला येणार आर्थिक वृद्धी आणि कोणाला भेडसावणार पैशांची चणचण?

राशीभविष्य : राशीभविष्य - १ फेब्रुवारी २०२२: आर्थिक आवक चांगली, मुलांच्या प्रगतीच्या बातम्या कळतील

भक्ती : Planet Position February 2022: फेब्रुवारीत ६ ग्रहांचा स्थितीबदल: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींना शुभफलदायक महिना; लाभाचे उत्तम योग

भक्ती : Venus and Mars Conjunction 2022: शुक्र-मंगळाची युती: ‘या’ ५ राशींच्या व्यक्तींना सुख, समृद्धीचा काळ; विविध लाभांचे उत्तम योग

भक्ती : काय सांगता! ‘या’ ४ राशीचे लोकं असतात खूपच गोडबोले, काम काढून घेण्यात माहीर; तुम्हीच पाहा

भक्ती : शनीचा मकर राशीत अस्त: ‘या’ ४ राशीच्या व्यक्तींना मोठा लाभ; कोणी काय काळजी घ्यावी? पाहा

भक्ती : Mars In Sagittarius 2022: मंगळाचा धनु प्रवेश: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींसाठी शुभ, धनलाभ, अन् मंगलमय काळ

भक्ती : Makar Sankranti 2022: मकरसंक्रांतीला तुम्ही राशीप्रमाणे करा दान; तुमच्या भाग्याचा पतंग घेईल भरारी, होईल भरभराट

भक्ती : 'या' 4 राशींच्या लोकांना येतो सर्वात जास्त राग, छोट्या-छोट्या गोष्टींवरून भांडण्यासाठी असतात तयार