शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - 15 फेब्रुवारी 2022; धनलाभ होईल, महत्त्वाचे काम मार्गी लागेल

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - 14 फेब्रुवारी 2022; धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ, नोकरीत प्रगती होईल

राशीभविष्य : Horoscope :साप्ताहिक राशीभविष्य, १३ ते १९ फेब्रुवारी २०२२, कुणावरही पटकन विश्वास ठेवू नका; कसा असेल हा आठवडा, जाणून घ्या

राशीभविष्य : Horoscope : आजचं राशीभविष्य 11 फेब्रुवारी 2022, मोठी गुंतवणूक करताना काळजी घ्या

भक्ती : १३ फेब्रुवारीपासून या ४ राशींना सोनेरी दिवस | This 4 zodiac signs will see golden days from 13 Feb

भक्ती : Kumbha Sankranti 2022: कुंभसंक्रांती: ४ राशीच्या व्यक्तींना संमिश्र काळ; सूर्यपूजनासह ‘हे’ उपाय ठरतील उपयुक्त

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य, ११ फेब्रुवारी २०२२, नोकरीत अनुकूल परिस्थिती, कामानिमित्त प्रवास घडेल, अनेकांचे सहकार्य मिळेल

भक्ती : Guru Asta 2022: गुरु अस्त: ‘या’ ६ राशीच्या व्यक्तींना धनलाभाचे योग; शेअर्स, करिअरमध्ये फायदा!

राशीभविष्य : Horoscope: आजचे राशीभविष्य, १० फेब्रुवारी २०२२, वाहन जपून चालवा, कागदपत्रे, मूल्यवान वस्तू जपून ठेवा

भक्ती : Sun Jupiter Conjunction 2022: सूर्य-गुरु युती: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींना मिळतील अनेकविध फायदे; लाभच लाभ