शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : Guru Uday 2022: गुरु उदय: ‘या’ ३ राशीच्या व्यक्तींना गुरुचे मिळतील शुभाशिर्वाद; लाभदायक कालावधी

राशीभविष्य : Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - १३ मार्च ते १९ मार्च २०२२: ‘या’ ७ राशीच्या व्यक्तींना धनप्राप्ती, नवीन नोकरीची संधी; विविध लाभाचा आठवडा

राशीभविष्य : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - १२ मार्च २०२२: ‘या’ ७ राशीच्या व्यक्तींना पैशांचा ओघ सुरू राहील; यशकारक, लाभदायक दिवस

राशीभविष्य : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - १० मार्च २०२२: पैशांचा ओघ सुरु राहील; विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल

भक्ती : Sun In Pisces 2022: सूर्याचा मीन प्रवेश: बुधादित्य योगामुळे ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींना अच्छे दिन; फायदेशीर काळ

राशीभविष्य : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - ०९ मार्च २०२२: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींना नोकरीत प्रगतीकारक दिवस; आर्थिक आवक चांगली

भक्ती : Rahu Ketu Transit 2022: राहु-केतुचे एकाचवेळी राशीपरिवर्तन: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींना १८ महिने लाभच लाभ; उत्तम काळ

राशीभविष्य : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - ०८ मार्च २०२२: ‘या’ ४ राशीच्या व्यक्तींना धनलाभाचे योग; नोकरदारांना अनुकूल दिवस

राशीभविष्य : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - ०७ मार्च २०२२: ‘या’ ७ राशीच्या व्यक्तींना आर्थिक आवक चांगली; यशकारक दिवस

भक्ती : घरात कोणत्या ठिकाणी राहूचे स्थान आहे? Where in the house is Rahu's place? Vastushastra tips of Rahu