शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - 20 जानेवारी 2021 : परदेशातून लाभदायक वार्ता मिळणार

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - 19 जानेवारी 2021 : आज बाहेरचे खाणे-पिणे टाळा

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - 18 जानेवारी 2021 : भाग्योदयासोबतच अचानक धनलाभ होईल

राशीभविष्य : राशीभविष्य- 28 डिसेंबर 2020 : सुख आणि आनंद अनुभवाल, मित्रांकडून उपहार मिळतील

राशीभविष्य : राशीभविष्य - १९ डिसेंबर २०२०; व्यवसाय-धंद्यात अपेक्षित यश मिळेल, उत्पन्न वाढेल

राशीभविष्य : राशीभविष्य - १८ डिसेंबर २०२०; मान सम्मान मिळेल, नोकरीत बढतीचे योग

राशीभविष्य : राशीभविष्य - १७ डिसेंबर २०२०,  प्रतिष्ठा वाढेल. व्यावसायिक क्षेत्रात लाभदायी दिवस

राशीभविष्य : राशीभविष्य - १६ डिसेंबर २०२०; आर्थिक फायदा होईल. प्रवास, तीर्थयात्रा घडण्याची शक्यता

राशीभविष्य : राशीभविष्य - १५ डिसेंबर २०२०; लक्ष्मीची कृपा राहील, यश-कीर्ती वाढीस लागेल

राशीभविष्य : राशीभविष्य - ४ डिसेंबर २०२०; मित्रांकडून शुभवार्ता समजतील. धनलाभ होऊन उत्पन्न वाढेल