शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : जून महिन्यात सिंह राशीतील व्यक्तिंच्या जीवनात कोणत्या घटना घडणार आहेत? Leo Zodiac Signs June 2022

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - ०३ जून २०२२: ‘या’ ७ राशींना आर्थिक लाभाचा दिवस; नोकरीत पदोन्नतीचे योग

ज्योतिष : Budh Margi Vrishabh 2022: बुध मार्गी: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींना अच्छे दिन; विशेष लाभाचे उत्तम योग, जाणून घ्या

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - ०२ जून २०२२: ‘या’ ६ राशींना मिळतील विविध संधी; यश, प्रगतीचा प्रेरणादायी दिवस

भक्ती : कोणत्या राशीचे नशीब १ जूनपासून सातव्या शिखरावर? Which zodiac signs fortune on 7th peak from 1 June?

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - ०१ जून २०२२: ‘या’ ५ राशींना जून महिन्याची सुरुवात लाभदायी; कौटुंबिक आनंदाचा दिवस

भक्ती : June 2022 Astrology: जून महिना: ५ राशींना उत्तम लाभ, ५ राशींसाठी संमिश्र काळ; तुमची रास कोणती?

ज्योतिष : Horoscope: राशीभविष्य, ३१ मे २०२२, नोकरीमध्ये तुमचे पारडे जड राहील, पैशाचा ओघ सुरू राहील

भक्ती : ५ जूनपासून शनीची वक्री चाल असल्यामुळे कोणत्या राशींच्या अडचणीत वाढ होणार आहे? Shanidev | Zodiac Sign

भक्ती : कोणत्या राशींसाठी जून महिना विशेषअसेल? Which zodiac signs june month is special?June2022 Information