शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : कोणत्या राशींची २७ जूनपासून दमदार कमाई होणार? Which zodiac signs will earn most from 27th june?

भक्ती : कोणत्या ३ राशींच्या मुली धडाकेबाज असतात? Which 3 zodiac sign girls are brave? Rashibhavishya

भक्ती : कोणत्या पाच राशी चांदीचा चमचा घेऊन जन्माला येतात? Which 5 zodiac signs have born with silver spoon?

भक्ती : २७ जूनला मंगळाचा मेष प्रवेश: ‘या’ ५ राशींना अच्छे दिन; शुभलाभाचा मंगलमय कालावधी

राष्ट्रीय : Zodiac Signs: गोड बोलून काम करून घेण्यात पटाईत असतात या पाच राशींचे लोक, अशी आहेत वैशिष्ट्ये

ज्योतिष : शुक्राचा राशीबदल: ‘या’ ४ राशीच्या व्यक्तींना आव्हानात्मक कालावधी; अडचणीत भर पडेल!

भक्ती : राहुचा भरणी नक्षत्र प्रवेश: ‘या’ ५ गोष्टी कायम लक्षात ठेवा; नुकसान टाळा, शुभलाभ मिळवा

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - १५ जून २०२२: कागदपत्रांवर विचारपूर्वक सही करावी, व्यापार वृद्धी होईल

भक्ती : शुक्राचा वृषभ प्रवेश: ‘या’ ५ राशींना ठरेल वरदान; लाभच लाभ, विविध संधींचा उत्तम काळ

ज्योतिष : ‘या’ ५ राशीच्या व्यक्ती व्यापार, व्यवसायात असतात अतिशय निपुण; धन-संपत्तीसह मिळते अमाप यश