शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - 14 जुलै 2021; वैवाहिक जीवनात माधुर्याचा अनुभव येईल, येणी वसूल होतील

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - 13 जुलै 2021; भाग्योदयाचे प्रसंग येतील, अचानक धनलाभ होईल

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - 12 जुलै 2021; 'या' राशीच्या विवाहोत्सुकांसाठी अनुकूल स्थिती निर्माण होईल, स्त्री मित्र लाभदायक सिद्ध होतील

राशीभविष्य : Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य 10 जुलै 2021; स्त्री वर्गाशी भेट होईल, अचानक धनलाभाची शक्यता

राशीभविष्य : Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य 9 जुलै 2021; नवीन कार्य सफल होतील, नोकरदारांना लाभदायी दिवस

राशीभविष्य : Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य 8 जुलै 2021; व्यापाऱ्यांसाठी आजचा दिवस लाभदायक

राशीभविष्य : Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य 7 जुलै 2021; मित्रांकडून भेटवस्तू मिळतील, रोमान्स वाढेल

राशीभविष्य : Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य 6 जुलै 2021; मित्रांसोबत यात्रा कराल, प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल

राशीभविष्य : Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य 5 जुलै 2021; मित्रांकडून फायदा होईल, 'या' राशीला विशेष लाभ

भक्ती : Venus Transit 2021: शुक्र-मंगळाचा कर्क राशीत संयोग; ‘या’ ८ राशींना उत्तम लाभदायक