शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२१; मौज- मजा, करमणूक यावर खर्च होईल. तब्बेतीकडे लक्ष द्या

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य, १३ ऑगस्ट २०२१; मित्र- आप्तेष्ट व वडीलधार्‍यांकडून लाभ मिळण्याचे संकेत. उत्पन्नाची साधने वाढतील, अविवाहितांना विवाहयोग

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य, १२ ऑगस्ट २०२१, आर्थिक लाभ आणि समाजात आदर- सत्कार मिळेल

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२१, सरकारी कामकाजात लाभ होईल. गृहस्थ जीवनात गोडी राहील

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२१; नकारात्मक विचार आणि राग दूर ठेवल्यास संकटापासून वाचाल

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२१; मित्रांसाठी केलेला खर्च फायदेशीर ठरेल. सहल प्रवासाचे योग

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - ०७ ऑगस्ट २०२१; ‘या’ ६ राशीच्या व्यक्तींना प्रसन्न, आनंददायी दिवस

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - ०२ ऑगस्ट २०२१; वृषभ आणि कर्क राशीच्या व्यक्तींना धनलाभाचे योग

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - ०१ ऑगस्ट २०२१; ‘या’ ८ राशीच्या व्यक्तींना उत्तम लाभदायक दिवस

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - ३१ जुलै २०२१; ‘या’ ४ राशीच्या व्यक्तींना आनंददायी व प्रसन्न दिवस