शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : 'या' तीन राशींच्या लोकांशी जुळवून घेणे म्हणजे तारेवरची कसरतच असते! 

राशीभविष्य : राशीभविष्य - १७ सप्टेंबर २०२१: घरातील सर्वांची बैठक घेऊन महत्त्वपूर्ण चर्चा कराल

राशीभविष्य : राशीभविष्य - १६ सप्टेंबर २०२१: समाजात मान-सन्मान मिळेल, व्यापारात वृद्धी होईल

राशीभविष्य : राशीभविष्य - १५ सप्टेंबर २०२१: लक्ष्मीची कृपा राहील, शारीरिक अन् मानसिक स्वास्थ्य आनंदी ठेवेल

राशीभविष्य : राशीभविष्य - १४ सप्टेंबर २०२१: शुभ समाचार येतील, भाग्यवृद्धी अन् लाभाचा योग

राशीभविष्य : राशीभविष्य - १३ सप्टेंबर २०२१: 'या' राशीच्या व्यक्तींना सरकारकडून एखादा त्रास उद्भवेल

भक्ती : Jupiter Retrograde in Capricorn 2021: गुरु मकर राशीत वक्री: ‘या’ ४ राशींच्या व्यक्तींसाठी उन्नतीकारक आणि लाभदायक काळ

भक्ती : Planet Changes in September 2021 Astrology: सप्टेंबर महिन्यात ५ ग्रहांचे राशीपरिवर्तन; ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींना उत्तम लाभदायक काळ

भक्ती : Janmashtami 2021: जन्माष्टमी: श्रीकृष्णांची रास कोणती? महाभारत युद्धावेळी वय किती होते? पाहा, काही अद्भूत तथ्ये

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२१, पैशाच्या देवाण- घेवाणीचे व्यवहार करू नका, खर्चाचे प्रमाण वाढेल