शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - २५ सप्टेंबर २०२१: मीन राशीच्या व्यक्तींना आर्थिक नियोजन करण्यास शुभ दिवस

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - २४ सप्टेंबर २०२१: ‘या’ ८ राशीच्या व्यक्तींना लाभाचा, आनंददायी दिवस

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - २३ सप्टेंबर २०२१: ‘या’ ४ राशीच्या व्यक्तींची येणी वसूल होतील; जाणून घ्या

भक्ती : Mercury Transit in Libra 2021: तूळ राशीत जुळून येतोय शुभ लक्ष्मी नारायण योग; ‘या’ ९ राशीच्या व्यक्तींना लाभदायक काळ

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - २२ सप्टेंबर २०२१: कर्क राशीच्या व्यक्तींना भाग्योदय, धनलाभाचे योग

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - २१ सप्टेंबर २०२१: ‘या’ ३ राशीच्या व्यक्तींना धनवृद्धी, लाभाचे योग; जाणून घ्या

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - २० सप्टेंबर २०२१: नवीन कार्यारंभ करण्यासाठी आज चांगला दिवस

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - १९ सप्टेंबर २०२१: ‘या’ ६ राशीच्या व्यक्तींना उत्तम आनंदी दिवस; जाणून घ्या

भक्ती : 'या' तीन राशींच्या लोकांशी जुळवून घेणे म्हणजे तारेवरची कसरतच असते! 

राशीभविष्य : राशीभविष्य - १७ सप्टेंबर २०२१: घरातील सर्वांची बैठक घेऊन महत्त्वपूर्ण चर्चा कराल