शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

ज्योतिष : Raksha Bandhan 2022: तुमच्या भावाची रास कोणती? रक्षाबंधनाला ‘या’ रंगाची राखी बांधा; दीर्घायुष्य अन् शुभ-लाभ मिळवा

भक्ती : २०२४ पर्यंत संजय राऊत अडकणार? शनी-गुरुची वक्रदृष्टी अडचणी वाढवणार? ईडी पीडा कधी टळणार? पाहा

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - 7 ऑगस्ट 2022; बौद्धीक चर्चेत सहभागी न होणे हितवह राहील, वादाची शक्यता

भक्ती : Shukra gochar in Cancer : शुक्राचं कर्क राशीत गोचर; धनलाभाचे योग… कसा राहिल तुमच्या राशीवर प्रभाव, उपायही पाहा

भक्ती : शुक्राचा कर्क प्रवेश: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींची कमाईत वाढ; धनलाभाचे योग, महिनाभर फायदा

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - ०६ ऑगस्ट २०२२: ‘या’ ५ राशींना नशिबाची साथ अन् आर्थिक लाभाचा दिवस

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - 5 ऑगस्ट 2022; 'या' राशीसाठी दुपारी 12 नंतर महत्त्वाचा काळ

भक्ती : Astrology: ‘या’ राशींचे लोक असतात बुद्धिवान आणि चतुर, त्वरित गाठतात यशाचं शिखर

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - ०४ ऑगस्ट २०२२: ‘या’ ८ राशीच्या व्यक्तींना नशिबाची साथ; लाभदायक दिवस

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - ०३ ऑगस्ट २०२२: ‘या’ राशीच्या व्यक्तींना लाभप्राप्ती अन् फायदेशीर दिवस