शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : २ महिने शुभ होईल! बुधचा स्वराशीत प्रवेश; तुमच्या राशीवर कसा असेल प्रभाव? ‘हे’ उपाय करुन पाहा

भक्ती : २१ ऑगस्टला बुधचा कन्या प्रवेश: ‘या’ ५ राशींना करिअरमध्ये भाग्योदयाची साथ; नशिबात धनलाभाचा योग!

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - १८ ऑगस्ट २०२२: ‘या’ ५ राशींना धनलाभाचे योग, पैशांची आवक चांगली राहील

भक्ती : ३ ग्रहांचे स्थानपरिवर्तन: पुढील ४ महिने ‘या’ ४ राशींना लाभच लाभ; पैसा, भाग्योदय, भरभराटीचा काळ

भक्ती : Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य - १४ ऑगस्ट ते २० ऑगस्ट २०२२; या राशींच्या लोकांना आर्थिक फायदा होणार, अनेक संधी चालून येतील

भक्ती : १७ ऑगस्टला सूर्याचा सिंह प्रवेश: ‘या’ ४ राशींना भाग्योदयाचा शुभ काळ; धनलाभासह नोकरीत प्रगती

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - 13 ऑगस्ट 2022; नवीन कामाला आज सुरूवात करु शकाल, नशिबाची साथ मिळेल

भक्ती : तेजस्वी यादवांच्या कुंडलीत ४ अद्भूत राजयोग! नितीश कुमारांनाही लाभ; २०२४ला BJPचा विजय रथ रोखणार?

भक्ती : मंगळाचे गोचर: पुढील ६८ दिवस ‘या’ राशींना मंगलमय काळ; कोणासाठी ठरेल अमंगल? जाणून घ्या

भक्ती : १० ऑगस्टला मंगळाचा वृषभ प्रवेश: ‘या’ ४ राशीच्या व्यक्तींना मिळेल मेहनतीचे फळ; होईल नफा दुप्पट