शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

राशीभविष्य : राशीभविष्य - २५ नोव्हेंबर २०२१: 'या' राशीतील व्यक्तींना सावध राहण्याचा सल्ला

राशीभविष्य : राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२१: येणी वसुल होतील, 'कन्या' राशीसाठी आज खास

राशीभविष्य : राशीभविष्य - २३ नोव्हेंबर २०२१: 'मेष' राशीसाठी मोलाचा सल्ला, स्त्री वर्गाकडून लाभाची शक्यता

राशीभविष्य : आजचं राशीभविष्य- २२ नोव्हेंबर २०२१: 'वृश्चिक' राशीच्या व्यक्तींना आज मोलाचा सल्ला

भक्ती : Budhaditya Yoga 2021: वृश्चिक राशीत बुधादित्य योग: कसा असेल प्रभाव? ‘या’ ९ राशीच्या व्यक्तींना शुभ लाभदायक काळ

भक्ती : Lunar Eclipse 2021: सर्वांत मोठे आंशिक चंद्रग्रहण: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींना भरघोस लाभ; कोणी काय काळजी घ्यावी? पाहा

भक्ती : Sun Transit Scorpio 2021: सूर्याचा वृश्चिक प्रवेश: ‘या’ ७ राशीच्या व्यक्तींना शुभलाभदायक आणि धनवृद्धीचा काळ; जाणून घ्या

भक्ती : Lunar Eclipse 2021: सन २०२१ चे शेवटचे चंद्रग्रहण; ५८० वर्षांनंतर जुळून येतोय अद्भूत योग, ‘या’ ३ राशींना मोठा फायदा

भक्ती : Diwali 2021: दिवाळीत लक्ष्मी देवीचे कृपाशिर्वाद हवेत? राशीनुसार ‘असे’ करा पूजन; होईल बरकत, पाहा

भक्ती : Diwali 2021: यंदाच्या दिवाळीत राशीनुसार खरेदी करा; भाग्याची साथ अन् भरघोस लाभ मिळवा