शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - 12 सप्टेंबर 2022; कौटुंबिक वातावरण आनंदी राहील, पित्या कडून लाभ होईल

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य- 11 सप्टेंबर 2022: सामाजिक कार्यासाठी धावपळ होईल, आज पैसाही खर्च होणार

भक्ती : Mercury Retrograde 2022 positive Impact: बुध होणार वक्री, सप्टेंबर महिन्यात या राशींच्या लोकांचं करिअर चमकणार, वाढेल कमाई

भक्ती : Sun Transit Virgo : सूर्याचं कन्या राशीत गोचर, महिनाभर बुधादित्य योग; या राशींच्या लोकांची होणार भरभराट

ज्योतिष : Todays Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ६ सप्टेंबर २०२२: कर्कसाठी यशदायी तर कन्येसाठी प्रतिकूल दिवस

भक्ती : कन्या राशीत त्रिग्रही योग: ‘या’ ४ राशी भाग्यवान; महिनाभर लाभ, आर्थिक वृद्धीसह फायदेशीर काळ

ज्योतिष : Today Daily Horoscope: राशीभविष्य - ०४ सप्टेंबर २०२२: कोणतेच काम पूर्ण न झाल्याने नैराश्य येईल; शरीरास आळस अन् थकवा जाणवेल

भक्ती : शुभ लक्ष्मी नारायण योग: ‘या’ ५ राशींवर होईल देवी लक्ष्मीची कृपा; लाभच लाभ, अनेक संधींचा काळ

भक्ती : ३१ ऑगस्टला शुक्राचा सिंह प्रवेश: ‘या’ राशींना सुख-समृद्धी वृद्धी; तुमची रास कोणती? जाणून घ्या

भक्ती : Ganesh Chaturthi 2022 : ‘या’ चार राशींवर असते गणरायाची विशेष कृपा, गणेश चतुर्थीला होणार लाभ