शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : शनीदेव मार्गी: ‘या’ राशींची स्थिती ‘जैसे थे’ राहणार; कोण साडेसाती मुक्त होणार? जाणून घ्या

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२२; सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रांत लाभदायक वार्ता प्राप्त होतील

भक्ती : Navratri 2022: नवरात्रोत्सव: नवदुर्गेचे गजारुढ आगमन; ‘या’ ९ राशींवर अपार कृपा, देवी शुभच करणार!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२२; धनू राशीसाठी आनंदी दिवस, तर या राशींना घ्यावी लागेल काळजी

भक्ती : २४ सप्टेंबरला ५९ वर्षांनी ५ शुभ राजयोग: ‘या’ ५ राशींना लाभच लाभ; पद, पैसा, प्रतिष्ठेचे वरदान!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य १९ सप्टेंबर २०२२; मेष, वृषभसाठी काळजीचा तर सिंह राशीला लाभदायी दिवस

ज्योतिष : साप्ताहिक राशीभविष्य - १८ ते २४ सप्टेंबर २०२२, पितृपक्षाचा उत्तरार्ध; तुमच्यासाठी हा आठवडा कसा असेल, जाणून घ्या...!

ज्योतिष : Rashi Bhavishya :आजचे राशीभविष्य १८ सप्टेंबर २०२२; शुभफलदायी दिवस, स्वास्थ्य उत्तम राहील, यश, कीर्ती आनंद यांची प्राप्ती होईल

भक्ती : PM Narendra Modi Birthday: PM मोदींच्या कुंडलीत ‘लक्ष्मी योग’! अद्भूत राजयोगामुळे वर्षभर शुभ काळ; वर्चस्व कायम राहणार

भक्ती : कन्या संक्रांत: सूर्याच्या कन्या प्रवेशाने २ शुभयोग; ‘या’ राशींना महिनाभर लाभ, सुखाचा काळ!