शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : वर्षाखेरीस शुक्राचा मकर प्रवेश: ‘या’ ६ राशींना २०२३ च्या सुरुवातीला लाभच लाभ; अमाप फायदा!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२२: कुंभ राशीच्या लोकांना आर्थिकदृष्ट्या लाभदायक दिन, आनंदात दिवस जाणार

भक्ती : विपरीत राजयोग! ‘या’ ४ राशींवर शनी कृपा, यश, प्रगती अमाप; जबरदस्त लाभ, तुमची रास कोणती?

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२२: वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक लाभाचा दिवस, व्यापाऱ्यांसाठीही शुभ दिन

भक्ती : पद-पैसा-प्रतिष्ठा वाढेल! ‘या’ ६ राशींना २०२३ वर्ष लकी; बिझनेसमध्ये फायदा अन् कमाई अमाप!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२२: मकर राशीच्या लोकांनी हाती घेतलेलं काम सहजरित्या पूर्ण होईल, पाहा काय सांगते तुमची राशी

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२२: 'या' राशीच्या लोकांना कामात यश व आर्थिक लाभाची शक्यता

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२२: 'या' राशीच्या लोकांना आज रागावर ताबा ठेवावा लागेल, अन्यथा...

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२२: बोलण्यावर संयम ठेवा म्हणजे अनर्थ होणार नाही

भक्ती : Shukra gochar 2022: येत्या काळात शुक्र 'या' चार राशींसाठी ठरणार वक्री, विशेष काळजी घ्या!