शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

ज्योतिष : आजचे राशीभविष्य: ९ राशींना अनुकूल, उत्तम संधी; सुख-सौख्याचा लाभ, श्रमाचे चीज होईल

भक्ती : शूल-गंड योग: ५ राशींना अपार यश, शनी कृपेने मालामाल; नोकरीची नवी ऑफर, ‘या’ मंत्रांचा शुभ-लाभ!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य: लॉटरीतून फायदा शक्य, सरकारी कामात यश; अत्यंत सुखाचा दिवस

भक्ती : ३१ ऑगस्टला सुकर्मा योग: ६ राशींना शुभ, दत्तगुरु कृपा करतील; शततारका नक्षत्राचा लाभच लाभ!

भक्ती : श्रावण पौर्णिमा: अतिगंड योगात ५ राशींना लक्ष्मी वरदान; सुख-सौभाग्य-समृद्धी, धनलाभ वृद्धी!

भक्ती : रक्षाबंधन: घट्ट नात्यासाठी भाऊरायाला राशीनुसार बांधा राखी; कोणता रंग ठरेल सर्वांत लकी? वाचा

भक्ती : नारळी पौर्णिमा: ४ राशींना अच्छे दिन, रक्षाबंधनाला अपार लाभ; सूर्य नक्षत्र गोचर करेल मालामाल!

भक्ती : दुसरा श्रावणी सोमवार: ५ अत्यंत शुभ योग, ५ राशी लकी; शिवशंकरांची महाकृपा, लाभच लाभ!

भक्ती : आठवड्याचे राशीभविष्य : २७ ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०२३; 'या' राशीच्या लोकांची आर्थिक प्रगती होणार, व्यापारासाठी उत्तम वेळ

ज्योतिष : आजचे राशीभविष्य: भाग्यवर्धक, अनेकविध लाभांचा दिवस; शत्रूंवर विजय, यश-प्रगतीचे योग