शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

झिरो सिनेमा

शाहरुख खानचा ‘झिरो’ हा चित्रपट 21 डिसेंबर 2018 रोजी प्रदर्शित होत आहे. यात शाहरूख बुटक्या व्यक्तीची भूमिका साकारणार आहे.    शाहरूखची ही व्यक्तीरेखा ‘गेम आॅफ थ्रोन्स’ या इंग्रजी सीरिजमधील टीरिनयल लेनिस्टर या पात्रावर आधारित असल्याचे मानले जात आहे. आनंद एल राय दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुखशिवाय कॅटरिना कैफ, अनुष्का शर्मा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.

Read more

फिल्मी : या कारणामुळे सलमान खानने मानले शाहरुख खानचे आभार

फिल्मी : Zero Teaser : शाहरुख बसला सलमानच्या कडेवर, 'झिरो'चा नवा धमाकेदार टीझर!