शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जॅक्री कफिन

'मॅरी कॉम' सिनेमात बॉक्सिंग प्रशिक्षकाची भूमिका साकारत हिंदी सिनेसृष्ट्रीत पदार्पण केले. यानंतर मात्र त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. जॅकच्या अभिनयाच्या कारकिर्दीत त्याने बरेच बिग बजेट बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केले.  त्यात 'बेबी, 'टायगर जिंदा है', 'जुडवा २', 'सिमरन', 'हाऊसफुल ३' आणि 'परमाणु -स्टोरी ऑफ पोखरण' या सिनेमांमध्ये त्यांने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. जॅक्रीनने 'मेड इन हेवन' आणि 'इनसाईड एज'सारख्या बेससिरीजमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.

Read more