lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जॅक्री कफिन

जॅक्री कफिन

Zachary coffin, Latest Marathi News

'मॅरी कॉम' सिनेमात बॉक्सिंग प्रशिक्षकाची भूमिका साकारत हिंदी सिनेसृष्ट्रीत पदार्पण केले. यानंतर मात्र त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. जॅकच्या अभिनयाच्या कारकिर्दीत त्याने बरेच बिग बजेट बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केले.  त्यात 'बेबी, 'टायगर जिंदा है', 'जुडवा २', 'सिमरन', 'हाऊसफुल ३' आणि 'परमाणु -स्टोरी ऑफ पोखरण' या सिनेमांमध्ये त्यांने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. जॅक्रीनने 'मेड इन हेवन' आणि 'इनसाईड एज'सारख्या बेससिरीजमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.
Read More
अमेरिकन वंशाचा अभिनेता दिसणार हिंदी वेबसिरीजमध्ये, आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये आपली झलक - Marathi News | Zachary coffin play negative role in web series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमेरिकन वंशाचा अभिनेता दिसणार हिंदी वेबसिरीजमध्ये, आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये आपली झलक

असे म्हणतात कलाकाराला कधीच भाषेचे, सीमेचे बंधन नसते. हीच म्हण तंतोतंत खरी ठरली आहे ती अभिनेता जॅक्री कफिनच्याबाबत. ...