शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

युगेंद्र पवार

Yugendra Pawar : युगेंद्र पवार हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते असून पक्षाचे संस्थापक शरद पवार यांचे ते नातू आहेत. युगेंद्र यांच्यावर बारामती तालुका कुस्तीगीर संघांच्या अध्यक्षपदाची जबाबदारी असून विद्या प्रतिष्ठान, बारामती या संस्थेत ते खजिनदार पदावर कार्यरत आहेत. तसंच ते शरयू ॲग्रो या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही काम पाहतात.

Read more

पुणे : मोठी बातमी: बारामतीतून लढण्यास मला फार रस नाही; अजित पवारांनी दिले जय पवारांच्या उमेदवारीचे संकेत

पुणे : बारामतीत तुतारी वाजणारच; अजितदादांकडून चुकीची कबुली, पण पुतण्याने रणशिंग फुंकलं!

पुणे : युगेंद्र पवारांनी दंड थोपटले; कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदावरून घेतली आक्रमक भूमिका

पुणे : बारामतीतून विधानसभा निवडणूक लढवणार नाही?; चर्चा रंगताच अजित पवारांनी एका वाक्यात संपवला विषय!

पुणे : Yugendra Pawar: बारामतीत काका-पुतण्यांत लढत? युगेंद्र पवारांनी दिले विधानसभा लढविण्याचे संकेत

पुणे : Sharad Pawar: लोकसभेला साथ दिली तशीच विधानसभेला द्या; शरद पवारांचे बारामतीकरांना आवाहन

पुणे : लोकसभेनंतर विधानसभेतही अजित पवारांना धोबीपछाड?; शरद पवारांकडून बारामतीत मोर्चेबांधणी