ब्युनोस आरियस येथे 6 ते 18 ऑक्टोबर या कालावधीत युवा ऑलिम्पिक स्पर्धा पार पडणार आहे. अर्जेंटिनाच्या राजधानीत सात विविध ठिकाणांवर ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेत भारताचे 43 स्पर्धक 13 विविध क्रीडा प्रकारात सहभाग घेणार आहेत.
Read more