शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

योगिता बाली

योगिता बाली- 1971 साली ‘परवाना’ या चित्रपटातून योगिता बालींनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पुढच्या काळात विनोद खन्ना, देव आनंद, संजीव कुमार, राजेश खन्ना, रणधीर कपूर,   सुनील दत्त अशा त्याकाळच्या बड्या हिरोंसोबत योगिता बालींनी काम केले. पण त्यांना म्हणावे तसे यश मिळवता आला नाही. चित्रपटांपेक्षा त्या आपल्या पर्सनल लाईफमुळेच अधिक चर्चेत राहिल्या.

Read more

फिल्मी : किशोर कुमार यांच्या तिसऱ्या पत्नीच्या प्रेमात पडला होता मिथुन, नंतर त्यांनी असा घेतला बदला

फिल्मी : किशोर कुमार यांच्या तिसऱ्या पत्नीसोबत मिथुन चक्रवर्तीने केलं लग्न, यांनतर गायकाशी झाला होता वाद

फिल्मी : Birthday Special : योगिता बालींना जवळच्या मैत्रिणीनेच दिला होता धोका!!

फिल्मी : Mithun Chakraborty Birthday Special : किशोर कुमार यांनी या कारणामुळे बंद केले होते मिथुन चक्रवर्ती यांच्यासाठी गाणे

फिल्मी : Mithun Chakraborty Birthday Special : मिथुन चक्रवर्ती यांनी कचऱ्याच्या कुंडीत सापडलेल्या मुलीला दिला आसरा

फिल्मी : Kishore Kumar Death Anniversary : किशोर कुमार यांच्या आयुष्यात आल्या या स्त्रिया