शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

यशस्वी जैस्वाल

Yashasvi Jaiswal : भारताचा युवा डावखुरा फलंदाज... आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीने यशस्वी जैस्वालने सर्वांना प्रभावित केले आहे. मुंबईत पाणीपुरी विकणारा यशस्वी आज भारतीय संघाचा फ्युचर स्टार झाला आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १५ सामन्यांत ८०.२१च्या सरासरीने १८४५ धावा केल्या आहेत, त्यात ९ शतकं व २ अर्धशतकांचा समावेश आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्येही त्याने ३२ सामन्यांत १५११ धावा केल्या आहेत.  tag plz @Dilip Bane

Read more

क्रिकेट : मग नंतर तो कधी शिकणार?; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत

क्रिकेट : IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)

क्रिकेट : IND vs BAN : जैस्वालची 'यशस्वी' खेळी; फिफ्टीसह खास विक्रमाला घातली गवसणी

क्रिकेट : ICC Test Rankings : ३ वर्षांनी रोहित शर्मा टॉप ५ मध्ये, लंकेच्या या गड्यांचाही 'डंका'

क्रिकेट : Duleep Trophy 2024 : रेड बॉल क्रिकेटमध्ये टी-२० अंदाज नडला; रिषभ पंत पहिल्या डावात गंडला

क्रिकेट : कसोटी क्रमवारीत बाबरला मोठा धक्का; विराट, यशस्वीला कसोटी न खेळूनही मिळाली 'खुशखबर'

क्रिकेट : SL vs IND : यशस्वीला अखेर यश! Yashasvi Jaiswal चा मोठ्ठा विक्रम; युवा खेळाडू गाजवतोय वर्ष

क्रिकेट : SL vs IND : पावसाची बॅटिंग पण भारताची विजयी आघाडी; पांड्याचा फिनिशिंग टच; सूर्याही 'यशस्वी'

क्रिकेट : SL vs IND Live : THE SKY SHOW! भारतीय कर्णधाराची जोरदार फटकेबाजी; पंतसह गिलही 'यशस्वी'

क्रिकेट : SL vs IND Live : यशस्वी भव! Yashasvi Jaiswal ची मोठ्या विक्रमाकडे कूच; फक्त ७ धावांची गरज