शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शाओमी

Xiaomi ने मोबाईलच्या क्षेत्रात चीन आणि भारतात कमालीचे यश मिळविले आहे. आता ही कंपनी लाईफस्टाईलच्या श्रेणीतही उतरली आहे. अल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या शाओमी या स्मार्टफोन कंपनीमुळे अनेक दिग्गज कंपनींच्या चिंतेत भर पडली आहे.

Read more

Xiaomi ने मोबाईलच्या क्षेत्रात चीन आणि भारतात कमालीचे यश मिळविले आहे. आता ही कंपनी लाईफस्टाईलच्या श्रेणीतही उतरली आहे. अल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या शाओमी या स्मार्टफोन कंपनीमुळे अनेक दिग्गज कंपनींच्या चिंतेत भर पडली आहे.

तंत्रज्ञान : Xiaomi 12 Pro: छुप्या अंडर डिस्प्ले कॅमेऱ्यासह येऊ शकतो Xiaomi चा जबरदस्त फोन; लाँचसाठी उरले फक्त काही दिवस  

तंत्रज्ञान : Redmi Note 11 4G: नव्या प्रोसेसरसह येतोय Redmi चा स्वस्त फोन; 6GB RAM आणि 50MP कॅमेऱ्यासह घेता येणार विकत 

तंत्रज्ञान : Xiaomi नं सादर केला 64MP कॅमेरा असलेला भन्नाट फोन; वेगवान डिस्प्ले आणि पॉवरफुल चिपसेटसह लाँच  

तंत्रज्ञान : Redmi Note 11 4G India: 50MP चा शानदार कॅमेरा असलेला स्वस्त रेडमी फोन येतोय भारतात; 90Hz रिफ्रेश रेट आणि 5000mAh सह होणार लाँच  

तंत्रज्ञान : Redmi Note 11T 5G: रेडमीचा सर्वात स्वस्त 5G Phone 2,000 रुपयांच्या डिस्काउंटसह उपलब्ध; फोनमध्ये 50MP कॅमेरा, 11GB RAM आणि 5000mAh बॅटरी  

तंत्रज्ञान : Xiaomi चे दोन जबराट फोन लाँचच्या उंबरठ्यावर; Xiaomi 12 Lite आणि Xiaomi 12 Lite Zoom नावानं येणार बाजारात 

तंत्रज्ञान : परवडणाऱ्या किंमतीत फ्लॅगशिप स्पेक्स देणाऱ्या Redmi K50 सीरीजची लाँच डेट आली समोर; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

तंत्रज्ञान : Xiaomi 11T Pro India Launch: 12GB RAM आणि 108MP कॅमेऱ्यासह Xiaomi चा ढासू फोन लाँचसाठी सज्ज; वाढू शकतात वनप्लसच्या अडचणी 

तंत्रज्ञान : Xiaomi वर्षाचा शेवट करणार धडाकेबाज! सर्वात पॉवरफुल सीरिजमध्ये आणणार 3 फोन 

तंत्रज्ञान : Redmi चे दोन स्वस्त आणि मस्त फोन येणार भारतात; 50MP च्या कॅमेऱ्यासह होऊ शकतात लाँच