शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कुस्ती

कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे.

Read more

कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे.

परभणी : हमालाच्या मुलाचा 'भीम पराक्रम'; अंडर-१९ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कोरले सुवर्णपदकावर नाव

सोशल वायरल : VIDEO: आधी शिवीगाळ, मग तुंबळ हाणामारी, एकमेकांवर खुर्च्याही फेकल्या... पाहा तुफान राडा!

सांगली : कुस्तीचा वारसा; विराजने राष्ट्रीय कुराश स्पर्धेत पटकावले कांस्य पदक, हिंदकेसरी गणपतराव आंदळकरांचा नातू

अन्य क्रीडा : ४ 'खेलरत्न'सह ३२ खेळाडूंना 'अर्जुन' पुरस्कार; इथं पाहा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी

नागपूर : हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरींचे रखडलेले मानधन त्वरित द्या, आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांची विधानसभेत मागणी

कोल्हापूर : कोल्हापुरातील बांगडी बहाद्दर पैलवान पी.जी. पाटील यांचे निधन

कोल्हापूर : Kolhapur: वारणेच्या कुस्ती मैदानात सिकंदर शेखने इजिप्तच्या मल्लाला दाखवले अस्मान, अवघ्या ६ व्या मिनिटाला घिस्सा डावावर केले चितपट

बीड : छोरियां छोरों से कम नही! खंडोबा यात्रेत कुस्तीचा फड मुलींनी गाजवला, मुलांना चारली धूळ

पिंपरी -चिंचवड : महाराष्ट्र केसरी पैलवानाचा व्यायाम करताना हार्ट अटॅकने मृत्यू; १२ डिसेंबरला होणार होते लग्न

पुणे : Vinesh Fogat: ती आली, ती बोलली..., अन् तिनं सर्वांची मनं जिंकली!