शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कुस्ती

कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे.

Read more

कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे.

कोल्हापूर : कुस्तीतील राजकारणामुळे मल्लांचे नुकसान : शाहू छत्रपती

अन्य क्रीडा : महाराष्ट्र केसरीच्या वादावर पडदा पडणार, सांगलीत पृथ्वीराज मोहोळ-शिवराज राक्षे पुन्हा भिडणार

अन्य क्रीडा : महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही गदा परत करणार : चंद्रहार पाटील; तत्कालीन पंच कमिटीवर आक्षेप

अन्य क्रीडा : महाराष्ट्र केसरी स्पर्धेस वादाचे गालबोट, दाद मागायची कुणाकडे ?, याआधीच्या काही प्रमुख वादाच्या घटना.. जाणून घ्या

सांगली : ‘त्या’ पंचाला गोळ्या घाला, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचे वादग्रस्त विधान

संपादकीय : कुस्ती हरली! ही कुस्तीची परंपरा नाही

अन्य क्रीडा : Maharashtra Kesari 2025 : 'पंचांचा निर्णय अंतिम असतो, मारहाण झाली हे चुकीचं'; राक्षेवर केलेल्या कारवाईवर पृथ्वीराज मोहोळने थेटच सांगितले

अन्य क्रीडा : Maharashtra Kesari 2025 : 'महाराष्ट्र केसरी मॅच फिक्सिंग', शिवराज राक्षेच्या कुटुंबीयांचा मोठा आरोप

अहिल्यानगर : कुस्तीत ‘आखाडा’! पंचाला मारली लाथ, मल्ल शिवराज राक्षे आणि गायकवाड ३ वर्षांसाठी निलंबित

महाराष्ट्र : महाराष्ट्र केसरीला गालबोट; पराभवानंतर पै. शिवराज राक्षेला राग अनावर, पंचाना केली मारहाण - Video