शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कुस्ती

कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे.

Read more

कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे.

नागपूर : हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरींचे रखडलेले मानधन त्वरित द्या, आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांची विधानसभेत मागणी

कोल्हापूर : कोल्हापुरातील बांगडी बहाद्दर पैलवान पी.जी. पाटील यांचे निधन

कोल्हापूर : Kolhapur: वारणेच्या कुस्ती मैदानात सिकंदर शेखने इजिप्तच्या मल्लाला दाखवले अस्मान, अवघ्या ६ व्या मिनिटाला घिस्सा डावावर केले चितपट

बीड : छोरियां छोरों से कम नही! खंडोबा यात्रेत कुस्तीचा फड मुलींनी गाजवला, मुलांना चारली धूळ

पिंपरी -चिंचवड : महाराष्ट्र केसरी पैलवानाचा व्यायाम करताना हार्ट अटॅकने मृत्यू; १२ डिसेंबरला होणार होते लग्न

पुणे : Vinesh Fogat: ती आली, ती बोलली..., अन् तिनं सर्वांची मनं जिंकली!

पुणे : दिल्लीत आंदोलन करणाऱ्या महिला खेळाडू लाडक्या नव्हत्या का? विनेश फोगाट यांचा सवाल

अन्य क्रीडा : मला धमकावलं जातंय..., साक्षी मलिकचं PM मोदींना कुस्ती वाचवण्याचं आवाहन

अन्य क्रीडा : राष्ट्रकुल स्पर्धेतून १३ खेळ गायब; भारताला मोठा धक्का, क्रिकेट, हॉकीला थारा नाही, जाणून घ्या कारण

अन्य क्रीडा : बबिता फोगटला ब्रिजभूषण सिंहांची जागा घ्यायची होती, म्हणून..., साक्षी मलिकचा मोठा दावा