lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जागतिक पर्यटन दिन

जागतिक पर्यटन दिन

World tourism day, Latest Marathi News

संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संस्थेने जाहीर केल्यानुसार 27 सप्टेंबर हा दिवस जागतिक पर्यटन दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. जगभर पर्यटनाविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली गेली. 'परवडणाऱ्या दरामध्ये पर्यटन' असे या उपक्रमाच्या मागचे मुख्य निश्चय धोरण आहे.
Read More
World Tourism Day : पर्यटन जिल्हा सिंधुदुर्गात पायाभूत सुविधांची वानवा - Marathi News | World Tourism Day: Provide basic amenities in Sindhudurg tourism district | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :World Tourism Day : पर्यटन जिल्हा सिंधुदुर्गात पायाभूत सुविधांची वानवा

सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील एकमेव पर्यटन जिल्हा म्हणून १९९९ साली शासनाने जाहीर केला. गेल्या १९ वर्षात या जिल्ह्यात पर्यटनाने कात टाकण्याचा प्रयत्न सुरू ठेवला असला तरी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात शासन अयशस्वी ठरले आहे. ...

World Tourism Day 2018: आता बजेटची चिंता सोडा; कमी पैशात 'या' ठिकाणांना भेट द्या! - Marathi News | world tourism day travel to these places within your budget | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :World Tourism Day 2018: आता बजेटची चिंता सोडा; कमी पैशात 'या' ठिकाणांना भेट द्या!

27 सप्टेंबर या दिवशी जगभरामध्ये जागतिक पर्यटन दिवस साजरा करण्यात येतो. नवनव्या ठिकाणांना भेट देणं, तेथील निसर्गसौंदर्य अनुभवनं सगळ्यांनाच आवडतं. परंतु अनेक लोकांना आपली इच्छा पूर्ण करणं शक्य होत नाही. ...

जागतिक पर्यटन दिन विशेष : महाराष्ट्राच्या मनाचा ठाव घेणारी ही १० पर्यटनस्थळे नक्की बघा  - Marathi News | World Tourism Day Special: 10 famous tourist places of Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जागतिक पर्यटन दिन विशेष : महाराष्ट्राच्या मनाचा ठाव घेणारी ही १० पर्यटनस्थळे नक्की बघा 

महाराष्ट्राच्या मनाला तजेला देणारी ठिकाणे आठवतात. अशीच काही प्रत्येक मराठी माणसाच्या मनाचा ठाव घेणारी पर्यटनस्थळे.  ...

World Tourism Day : या कारणांसाठी आयुष्यात एकदा तरी ''सोलो ट्रॅव्हलिंग'' कराच ! - Marathi News | World Tourism Day:For these reasons, Solo Traveling will be done once in life | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :World Tourism Day : या कारणांसाठी आयुष्यात एकदा तरी ''सोलो ट्रॅव्हलिंग'' कराच !

प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी हा अनुभव घ्यायला हवा.  ...

नुसतेच फिरण्यापेक्षा जरा जपूया ना ‘इको’ टूरिझम ..!  - Marathi News | Just preservation 'eco' tourism ..! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नुसतेच फिरण्यापेक्षा जरा जपूया ना ‘इको’ टूरिझम ..! 

दैनंदिन कामाच्या व्यापातून वेळ काढून दोन घटका निसर्गाच्या सानिध्यात जाण्यास तरुणाई प्राधान्य देत आहे. ...

तरुणाई ‘किल्लेदारीच्या’ वाटेला... - Marathi News | maximum youth going on 'fort ' for treaking ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तरुणाई ‘किल्लेदारीच्या’ वाटेला...

ॠतु कोणताही असो आपल्या आवडत्या गडावर जावून त्याच्या तटावरुन सभोवतालचा निसर्ग न्याहाळण्याचा सुख तो फिरस्ता अनुभवल्याशिवाय राहत नाही. ...