lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महिला टी-२० क्रिकेट

महिला टी-२० क्रिकेट

Womens t20 cricket, Latest Marathi News

क्रिकेट विश्वात महिलांचेही ट्वेन्टी-२० सामने खेळवले जातात. महिलांचा ट्वेन्टी-२० विश्वचषक गेल्या काही वर्षांपासून खेळवला जात आहे. महिलांच्या ट्वेन्टी-२० सामन्यांही चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
Read More
दक्षिण आफ्रिकेच्या स्वप्नवत मोहिमेत ऑस्ट्रेलियाचे आव्हान; महिला टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना आज   - Marathi News | Australia's challenge in South Africa's dream campaign; Women's T20 World Cup final today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दक्षिण आफ्रिकेच्या स्वप्नवत मोहिमेत ऑस्ट्रेलियाचे आव्हान; महिला टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना आज  

आफ्रिका संघाने उपांत्य सामन्यात झुंझारवृत्तीचा परिचय देत इंग्लंडला चारीमुंड्या चीत केले. ऑस्ट्रेलियाला नमविण्यासाठी अशाच कामगिरीची त्यांच्याकडून अपेक्षा असेल. ...

राजावाडी क्रिकेट क्लबने जिंकली माहीम ज्युवेनाइल टी-२० महिला क्रिकेट स्पर्धा - Marathi News | Rajawadi Cricket Club won the Mahim Juvenile T20 Women's Cricket Tournament | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राजावाडी क्रिकेट क्लबने जिंकली माहीम ज्युवेनाइल टी-२० महिला क्रिकेट स्पर्धा

कर्णधार वृषाली भगत आणि अलिना मुल्ला यांनी दुसऱ्या गड्यासाठी ८२ धावांची अभेद्य भागीदारी रचत ही धावसंख्या आरामात पार केली. ...

INDW vs IREW: "ही खेळी सर्वात कठीण...", आयर्लंडविरूद्ध 87 धावा केल्यानंतर स्मृती मानधनाची प्रतिक्रिया - Marathi News | One of the toughest innings I have played against ireland said that Smriti Mandhana  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"ही खेळी सर्वात कठीण...", आयर्लंडविरूद्ध 87 धावा केल्यानंतर स्मृतीची प्रतिक्रिया

smriti mandhana: सध्या दक्षिण आफ्रिकेच्या धरतीवर महिला ट्वेंटी-20 विश्वचषकाचा थरार रंगला आहे.  ...

पाकसाठी मुनिबा अलीचे पहिले टी-२० शतक, ६७ चेंडूत १०० धावा - Marathi News | Muniba Ali's first T20 century for Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकसाठी मुनिबा अलीचे पहिले टी-२० शतक, ६७ चेंडूत १०० धावा

प्रत्युत्तरात आयर्लंड संघ १६.३ षटकांत ९५ धावांमध्ये गारद झाला. ...

काश्मिरी मजूराची लेक खेळणार आयपीएल, जासिया अख्तरच्या जिद्दीला सलाम! क्रिकेटसाठी घर सोडलं आणि... - Marathi News | kashmir girl jasia akhtar Womens Cricket : Kashmiri laborers daughter will play IPL, salute to Jasia Akhtar's determination! Left home for cricket and... | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :काश्मिरी मजूराची लेक खेळणार आयपीएल, जासिया अख्तरच्या जिद्दीला सलाम! क्रिकेटसाठी घर सोडलं आणि...

Kashmiri girl Jasia Akhtar Women's Cricket : प्रतिकूल परिस्थितीत मैदानावर आपले स्थान निर्माण करणाऱ्या जिद्दी तरुणीची गोष्ट ...

कुणी खरेदी करणार घर, तर कुणी कर्ज फेडणार...WPL नं महिला क्रिकेटपटूंचं आयुष्य असं बदललं! पाहा... - Marathi News | wpl will change women cricketers life richa ghosh radha yadav and more wpl auction team india | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :कुणी खरेदी करणार घर, तर कुणी कर्ज फेडणार...WPL नं महिला क्रिकेटपटूंचं आयुष्य असं बदललं! पाहा...

INDW vs PAKW: भारताची सांघिक खेळी पण पाकची कर्णधार भिडली; अर्धशतक ठोकून दिले तगडे आव्हान - Marathi News | ind vs pak women WC 2023 Pakistan team scored 149 runs while batting first and set a target of 150 runs in front of India  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताची सांघिक खेळी पण पाकची कॅप्टन भिडली; अर्धशतक ठोकून दिली कडवी झुंज

ind vs pak women: आज महिला ट्वेंटी-20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळवला जात आहे.  ...

Women's T20 WC: ट्वेंटी-20 विश्वचषकापूर्वी भारताला मोठा झटका; स्मृती मानधनाच्या दुखापतीने वाढवली डोकेदुखी!  - Marathi News | Women's T20 WC India vice-captain smriti mandhana likely to miss first match against Pakistan with finger injury | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विश्वचषकापूर्वी भारताला मोठा झटका; स्मृती मानधनाच्या दुखापतीने वाढवली डोकेदुखी!

indw vs pakw: ICC महिला ट्वेंटी-20 विश्वचषकाला आजपासून सुरूवात होत आहे.  ...