शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महिला प्रीमिअर लीग

Women’s Premier League ( WPL)महिला प्रीमिअर लीगमहिला प्रीमिअर लीगची घोषणा झाली अन् सर्वांना त्यात सहभागी होणाऱ्या संघांची उत्सुकता लागली. अदानी समुहाने सर्वाधिक १२८९ कोटी रुपये मोजून अहमदाबाद फ्रँचायझी खरेदी केली. मुंबई इंडियन्सने ९१२ कोटींत मुंबई, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ९०१ कोटींत बंगळुरू, कॅप्री ग्लोबलने ७५७ कोटींत कोलकाता  आणि JSW ग्रुपने ८१० कोटींत बंगळुरूचे हक्क जिंकले आहेत. पाच संघांचा समावेश असलेली ही लीग मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे.

Read more

क्रिकेट : WPL Final Live: RCB ला ट्रॉफी जिंकण्याची संधी; दिल्ली चीतपट, स्मृतीच्या संघासमोर सोपं आव्हान

क्रिकेट : WPL Final: जा आणि ट्रॉफी घरी आणा..., डिव्हिलियर्सच्या RCB च्या शिलेदारांना खास शुभेच्छा

क्रिकेट : WPL ला मिळणार नवा चॅम्पियन! दिल्ली कॅपिटल्स-रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात फायनल 

क्रिकेट : शेवटचे ते १२ चेंडू अन् मुंबई चीतपट; हरमनची एक चूक पडली भारी; कर्णधार म्हणाली...

क्रिकेट : WPL 2024: आरसीबी अंतिम फेरीत; मुंबईला ५ धावांनी नमवले

क्रिकेट : WPL 2024, MI vs RCB: एलिसे पेरी अख्ख्या मुंबईवर 'भारी', विकेट्सचा षटकार अन् RCB चा दबदबा

क्रिकेट : १७ चेंडूंत ७ विकेट्स! भारताच्या दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड, संघाचा १ धाव राखून रोमहर्षक विजय

क्रिकेट : WPL 2024: कांटे की टक्कर! अखेर गुजरातनं उघडलं विजयाचं खातं; पण बसला मोठा झटका

क्रिकेट : WPL: मुंबईच्या खेळाडूचा भीमपराक्रम! महिला क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू

क्रिकेट : एक तेरा, एक मेरा! स्मृतीचं दीप्तीला जशास तसं उत्तर; भारतीय खेळाडूंची भारी जुगलबंदी