शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महिला प्रीमिअर लीग

Women’s Premier League ( WPL)महिला प्रीमिअर लीगमहिला प्रीमियर लीग टी-२० स्पर्धेच्या चौथ्या हंगामातील थरार  ९ जानेवारी ते ५ फेब्रुवारी या कालावधीत पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेत मुंबई इंडियन्स आणि रॉयल्स चॅलेंजर्सं बंगळुरु फ्रँचायझीसह दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जाएंट्स आणि यूपी वॉरियर्स या पाच संघांचा समावेश आहे.

Read more

क्रिकेट : WPL 2023: माझ्यामुळेच संघाचा पराभव झाला, मुंबईविरूद्धच्या पराभवानंतर मेग लॅनिंगनं दाखवलं मोठं मन

क्रिकेट : wpl 2023: स्मृती मानधना म्हणजे 'लेडी' केएल राहुल, RCB च्या सलग तिसऱ्या पराभवानंतर मीम्सचा पाऊस

क्रिकेट : PSL 2023: PCBचे BCCIच्या पावलावर पाऊल; आता पाकिस्तानातही सुरू होणार 'महिला लीग'

क्रिकेट : WPL 2023, MI vs RCB : लेडी 'पोलार्ड'! हेली मॅथ्यूजच्या वादळासमोर RCBचा पालापाचोळा, MIने सहज जिंकला सामना 

क्रिकेट : WPL 2023, MI vs RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पुन्हा अपयश, हरमनप्रीत कौरचे डावपेच अन् मुंबई इंडियन्सने गुंडाळला डाव

क्रिकेट : WPL 2023, MI vs RCB : ४ धावांत ४ विकेट्स! स्मृती मानधनाच्या RCBची घसरगुंडी; Mumbai Indiansची पाचवी विकेट ढापली?

क्रिकेट : RCB vs DC: USAच्या खेळाडूसमोर 'स्मृती'ची RCBगारद; शेफालीच्या 84 धावा अन् दिल्लीची विजयी सलामी 

क्रिकेट : WPL 2023: डिअर, कॅमेरामॅन IPLमध्ये मुलींना दाखवता, WPLमध्ये आम्हाला दाखवा, चाहत्याची भन्नाट मागणी

क्रिकेट : WPL 2023: महिला प्रीमियर लीग तरुण मुलींना त्यांच्या स्वप्नासाठी प्रेरणा देईल - नीता अंबानी

क्रिकेट : RCB vs DC: शेफाली वर्माचे शतक हुकले; लॅनिंग-कॅप यांची स्फोटक खेळी, RCB समोर 224 धावांचे आव्हान