शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महिला प्रीमिअर लीग

Women’s Premier League ( WPL)महिला प्रीमिअर लीगमहिला प्रीमियर लीग टी-२० स्पर्धेच्या चौथ्या हंगामातील थरार  ९ जानेवारी ते ५ फेब्रुवारी या कालावधीत पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेत मुंबई इंडियन्स आणि रॉयल्स चॅलेंजर्सं बंगळुरु फ्रँचायझीसह दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जाएंट्स आणि यूपी वॉरियर्स या पाच संघांचा समावेश आहे.

Read more

क्रिकेट : WPL 2026 Schedule Announced : ठरलं! ९ जानेवारीपासून मुंबईसह या मैदानात रंगणार WPL चा थरार!

क्रिकेट : WPL Mega Auction 2026 : नीता अंबानी थेट हरमनप्रीतसह पोहचल्या शॉपिंगला; असं पहिल्यांदाच घडलं (VIDEO)

क्रिकेट : WPL 2026 : कोण आहे Mallika Sagar? IPL मेगा लिलावात तिच्याकडून झालेल्या ३ मोठ्या चुका

क्रिकेट : WPL 2026 Auction : ८ मार्की प्लेयर्समध्ये 'या' दोघींची बेस प्राइज ५० लाखांपेक्षा कमी; पण...

क्रिकेट : WPL 2026: मेगा लिलाव कुठे पार पडणार? किती स्लॉट भरले जाणार? संपूर्ण माहिती एका क्लिकवर

क्रिकेट : WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...

क्रिकेट : ३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

क्रिकेट : WMPL 2025 : स्मृती मानधनाचा रत्नागिरी जेट्स संघ 'आउट'! म्हणे, पहिला हंगाम देवाला!

क्रिकेट : छोरी छोरों से कम है के... स्मृतीची विकेट घेणाऱ्या शरयू कुलकर्णीच्या सेलिब्रेशनची चर्चा (VIDEO)

क्रिकेट : लेडी सेहवागची हॅटट्रिक! WPL फायनलनंतर ४८ तासांत मैदानात उतरत दाखवली गोलंदाजीतील जादू