शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जागतिक महिला दिन

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.

Read more

फिल्मी : 'मोटर-कार गर्ल' मनिषा केळकरचा चित्तथरारक प्रवास | Women's Day Special With Manisha Kelkar

राष्ट्रीय : भारतातल्या पहिल्या गुप्तहेर रजनी पंडितयांची यशस्वी कहाणी