शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जागतिक महिला दिन 2026

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.

Read more

सांगली : अमृता सूर्यवंशी यांनी जिंकली जायन्ट्स क्वीन स्पर्धा

सांगली : परंपरेची 'ती' वाट सोडून 'ती'ने धरला, आत्मसन्माचा 'तो' हमरस्ता...

नाशिक : म्हैसखडक येथे महिला दिन साजरा

कोल्हापूर : भोसले कुटूंबातील सहाही बहिणी पोलीस दलात, वेगवेगळ्या ठिकाणी कर्तव्यास सज्ज

नाशिक : येवला आगारात महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान

नाशिक : टाकळी विंचूर येथे महिलांचा सत्कार

नाशिक : लासलगावी आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार

नाशिक : रायगडनगर येथील महिलांना साड्यांचे वाटप

नाशिक : स्वामी मुक्तानंद विद्यालयामध्ये महिला दिन

सिंधुदूर्ग : महिलांच्या नेतृत्वाने देश आर्थिक महासत्ता होईल : गावडे