शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जागतिक महिला दिन

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.

Read more

सातारा : Women's Day Special: कचरा डेपोत चाकरी तरच पोटाला ‘भाकरी’!; सातारा जिल्ह्यातील कचरा वेचक महिलांचा संघर्ष थांबता थांबेना

परभणी : अधिकारी ते अंमलदार, परभणीतील नानलपेठ पोलीस ठाण्यात महिला कारभारी

सांगली : सांगली आगारातील ‘त्या’ नऊ जणी सफाईदारपणे चालवतात ‘लालपरी’, प्रवासी होतात आश्चर्यचकित

सांगली : Women's Day Special: वयाच्या सत्तरीतही ‘ती’ची खेळांमध्ये सुवर्णपदकांची लयलूट; सांगलीतील वर्षा कुलकर्णी यांचा प्रेरणादायी प्रवास

सांगली : Women's Day Special: अपघातामुळे अंथरुणाला खिळून राहण्याची वेळ, पण सांगलीतील श्रद्धाने जिद्दीने घेतली फिनिक्स भरारी

सांगली : Women's Day Special: सामान्यांच्या प्रश्नासाठी धडपडणाऱ्या सांगलीतील महिला अधिकारी सुरेखा सेठिया, जाणून घ्या त्यांचा खडतर प्रवास

सखी : विजेच्या खांबावर सरसर चढून भरभर दुरुस्ती करणाऱ्या लाइन वूमन, हिंमत आहे जगण्याची नी कष्टांचीही!

सखी : ‘ती’ फूड डिलिव्हरी रायडर, ऑर्डर आली की सुसाट निघते! म्हणते, मी मर्जीची मालक कारण..

कोल्हापूर : उंबऱ्याबाहेर नारी..बनली कारभारी; कोल्हापूर जिल्ह्यात वर्षात ५६२ जणी बनल्या उद्योजिका 

लोकमत शेती : Women's Day : महिला दिन गावीही नाही, शेती-मातीत राबणाऱ्या आयाबायांनाही धन्यवाद म्हणा....!