शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जागतिक महिला दिन

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.

Read more

सखी : ' या' वयातच महिलांमध्ये वाढतो गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका! वेळीच ओळखा लक्षणे...

सखी : अनुष्का शर्मा सांगते, मी रोज लेकीसोबत सायंकाळी साडेपाच वाजताच जेवते, रात्री काही खात नाही कारण...

व्यापार : मासिक पाळीमध्ये एक दिवसाची Paid Leave; महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर L&T चं मोठं पाऊल

सखी : Women's Day 2025: जांभळा-हिरवा-पांढरा महिला दिनासाठी हे ३ रंग का महत्वाचे? जगभर का वापरले जातात..

पुणे : Women's Day Special: महिलांसाठी खुशखबर! महिला दिनानिमित्त पीएमपीमधून मोफत प्रवास, 'या' १३ मार्गांचा समावेश

मुंबई : Ladki Bahin Yojana: लाडकी बहीणसाठी मोठी अपडेट! फेब्रुवारीचा हप्ता मार्चमध्ये, मग मार्चचे पैसे कधी?

महाराष्ट्र : महिलांसाठी मोठी बातमी: MTDC कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत; पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंची घोषणा

पुणे : पुणे मेट्रोकडून महिलांसाठी प्रवासात खास ऑफर; १ ते ८ मार्च दरम्यान प्रवास करताना मिळणार सवलत

सखी : वजन वाढलं, लठ्ठ झालो म्हणत करु नका दुर्लक्ष! बहुतांश महिलांना असतो ‘हा’ गंभीर आजार

सखी : पुरुषांपेक्षा महिला अंधश्रद्धांना जास्त बळी पडतात, असं का? कशाची भीती महिलांना जास्त वाटते..