शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जागतिक महिला दिन 2026

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.

Read more

नाशिक : राज्य महिला परीषद यशस्वी

छत्रपती संभाजीनगर : मंगळ ग्रहापर्यंत झेप घेणाऱ्या योगिता; नासामध्ये एरिऑनिक्स डोमेन लीड म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका

छत्रपती संभाजीनगर : जगाने वाखाणली या मल्टिनॅशनल कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टरची बिझनेस शैली

छत्रपती संभाजीनगर : अडथळ्यांची ‘स्टार्टिंग लाइन’ ओलांडल्यास सारे शक्य; औरंगाबादची कन्या न्यूयॉर्कच्या वैद्यकीय सेवेत बजावते महत्वाची भूमिका

महाराष्ट्र : या, मनातलं बोलूया; आता रोज भेटूया!... Lokmat Sakhi वेबसाईट लाँच

पुणे : महिला दिनालाच पुण्यातील महिला उतरल्या रस्त्यावर; पाण्याच्या प्रश्नासाठी ठिय्या आंदोलन

फिल्मी : प्रत्येक दिवशी स्त्रीशक्तीचा जागर व्हावा | Women's Day Special | Varsha Usgaonkar & Kishori Ambiye

सोशल वायरल : International Women's Day : कडक सॅल्यूट! महिलांना कमजोर समजणाऱ्यांना सणसणीत चपराक; व्हिडीओ पाहून तुम्हीही कराल कौतुक

छत्रपती संभाजीनगर : दुबईत पाऊल ठेवले तेव्हा ना नोकरी होती ना ओळख; केवळ हिमतीच्या जोरावर खेचून आणले यश

पिंपरी -चिंचवड : Women's Day Special : कोरोना वा असो महापूर संकट; पिंपरीच्या तहसीलदार गीता गायकवाड यांनी दाखविली यशाची वाट